Thursday, September 23, 2021
गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्याची विरोधी पक्षाची मागणी
Wednesday, September 22, 2021
* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते मा.काकासाहेब कोयटे *
* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते मा.काकासाहेब कोयटे *
वडूज.दि लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी प्रा.अजय शेटे..
Sunday, September 19, 2021
लिंगायत समाजातील
एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे
लिंगायत समाजातील
एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे
नांदगाव तालुका
कराड येथील दक्षिण मांड व्हॅली शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ तुकाराम
सुकरे गुरुजी यांच्या पत्नी
आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत
सदस्य प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री
स्व. सौ सिंधुताई सुकरे यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या
कार्याचा आढावा,
लिंगायत TV Live शब्दांकंन दिलीप महाजन
लिंगायत समाजातील
एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे
नांदगाव तालुका
कराड येथील दक्षिण मांड व्हॅली शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ तुकाराम
सुकरे गुरुजी यांच्या पत्नी
आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत
सदस्य प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री
स्व. सौ सिंधुताई सुकरे यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या
कार्याचा आढावा,
एक आदर्श शिक्षिका , आदर्श गृहीणी ,आदर्श माता, आदर्श संघटीका ,हौशी ,मनमिळाऊ आणि अजात शत्रू अशी स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी नांदगाव आणि
परिसरात निर्माण केली होती , त्यांना गावात आणि परिसरात सुकरे बाई या नावानी सर्वजण ओळखत होते , त्यांचा जन्म
सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी
एका शेतकरी कुटुंबात झाला ,आई वडील ,आणि चार भाऊ एक बहीण
या कुटुंबातील त्या सर्वात मोठ्या
होत्या प्राथमिक आणि माध्यमिक
शिक्षण गावातच झाले तर d ed चे शिक्षण कस्तुरबा अध्यापक विद्यालय
सांगली येथे झाले ,शिक्षण पूर्ण होताच माहुली तालुका
खानापूर या ठिकाणी शिक्षिका
या पदी त्यांची कामाची सुरुवात
झाली नंतर 1972 साली त्यांचा विवाह नांदगाव तालुका
कराड येथील विश्वनाथ सुकरे गुरुजी यांचे सोबत झाला दीर जावा अशा
अशा मोठ्या कुटुंबात घर आणि
नोकरी करत होत्या
सण 1985 मध्ये सासूबाई
यांची सावली गेल्यावर सर्व
कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी केली ,
सुमारे
38 वर्ष शिक्षिका म्हणून
काम केले या मध्ये 30 वर्षे
च्या कालावधी मध्ये अनेक विद्यार्थी
डॉक्टर , वकील, उद्योजक इंजिनिअर
तयार झाले , नोकरी
कालावधीत त्यांचा सामाजिक आणि शिक्षण
क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर्श शिक्षिका चे पुरस्कार त्यांना मिळाले , सुकरे गुरुजी आणि सुकरे परिवाराचा सामाजिक
शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील
कराड तालुक्यातील नावलौकिकाचे सर्व
श्रेय हे स्व सौ सिंधुताई सुकरे यांचे कडे जाते त्यांचा या कार्यानि लिंगायत समाजाचे नाव कराड तालुक्यात उज्वल केले आहे त्यांना अभिवादन
Friday, September 17, 2021
साताराची सुकन्या जान्हवी हिने केला योगविश्वातला सलग तिसरा विश्वविक्रम , सातारचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर
सातारच्या जान्हवीने योगविश्वातला ८तास १३ मिनिटे २१ सेकंद स्थिर राहून तिसरा विश्वविक्रम करत रचला इतिहास
सातारा दि ८ प्रणाली वाकडे विशेष प्रतिनिधी
सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन मध्ये ८तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध,काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे...या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक आँफ रेकाँर्ड मध्ये झाली असून नुकतेच कुरियर ने गोल्ड मेडल,सर्टीफिकेट,बँच होल्डर,टी-शर्ट आदी प्राप्त झाले..
जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत.. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे..तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला...नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत...
जान्हवी या गेली १४वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत... इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत...त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे....जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत...जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत ..जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल२०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन ,आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे....
आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था,एनजिओ,डाँक्टर,पत्रकार,आरोग्यसेवक,नर्स,पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला...जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया,महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार,द प्राईड आँफ इंडिया,द बेस्ट योगा गुरु,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड,इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड,निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड,क्रिडा पुरस्कार ,कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड,आयुष मिनिस्ट्री Ycb तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड,अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड...अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे...अमेरिका,लंडन कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे..त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे.....जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतक होत असून खा.श्री.छ.उदयनराजे भोसले,राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले,खा.श्रीनिवास पाटील..मा.नगराध्यक्षा रंजना रावत,नगरसेविका सौ.दिपाली गोडसे,श्री.राजू गोडसे,नगराध्यक्षा सौ.माधवी कदम,सौ.रचनाताई पाटील,सौ.चेतना सिन्हा,कराड नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे.,कृषी बाजार समितीचे सदस्य श्री राजेंद्र भिलारे, सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयाजीराव मोहिते...रविंद्र झुटिंग, श्री.राजेंद्र चोरगे,श्री.वसंतशेठ जोशी,श्री.किशोर शिंदे,श्री.दत्ता बनगर,श्री.सुनिल काटकर,,श्री चंद्रशेखर घोरपडे,योगा बुकचे फाऊंँडर &सिईओ श्री राकेश भारद्वाज,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.युवराज नाईक आणि आपला सातारा न्यूज ,आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ...
Wednesday, September 15, 2021
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारीमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
Sunday, September 12, 2021
उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला
Saturday, September 11, 2021
लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करणेत आला
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...





