लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करणेत आला
नाशिक दि प्रतिनिधी :-
लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करणेत आला
सन्मान निस्वार्थी समाजकार्याचा सन्मान लिंगायत संघर्ष समिती नासिक जिल्ह्याचा सन्मान साप्ताहिक पोलीस तपासचा
साप्ताहिक पोलीस तपासचे मालक व संपादक मा.श्री.राजु.ग.जाधव ( सर ) मुंबई व लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना काळातील महामारीशी लढत असतांना.अशा कठीण परिस्थीतीत आपण आपल्या जिवाची पर्वा न करता,समाज व समाजातील सामान्य नागरीकांन साठी करत असलेले सेवा कार्य अतुलनिय आहे,आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नविन उदाहरण ठेवलेले आहे,कोरोना काळात आपण केलेल्या धैर्याला व उर्मिला आम्ही सलाम करतो,आणि आपले " कोरोना योध्दा सन्मान पञ " देऊन स्टार वेल्फेअर फाऊडेशन ( डोबिवली पश्चिम जिल्हा ठाणे ) याचा पुरस्काराने सन्मानीत करत आहे, आपल्या हातुन नेहमीच असे समाजकार्य घडत राहो आणि उभा कठीण काळात आपणास व आपल्या परीवारास निरोगी तसेच उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा* *शुभेच्छुक* *लिंगायत संघर्ष समिती* *महाराष्ट्र, नासिक जिल्हा* *सर्व सदस्य व पदाधिकारी.*
No comments:
Post a Comment