कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर)
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर)
सातारा दि ४ प्रा अजय शेटे
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्याकडे पाहिले जाते वारणा समुहाचे प्रमुख,जनसुराज्य शक्ती पक्षाचे,सुराज्य फौंडेशनचे संस्थापक पन्हाळा-शाहूवाडी तालुक्याचे आमदार यांसह महत्वाच्या पदांवर आज कार्यरत आहेत समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करणे.जिद्द आणि निष्ठा या जोरावर सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून १९५८ मध्ये पहिला ऊस गळीत हंगामा सुरू करून कै.तात्यासाहेब कोरे यांनी पंचक्रोशीत शेतकरी चळवळीस प्रारंभ केला काही वर्षात नावारूपास आलेल्या वारणा उद्योग व सहकार समुह पुढे चालवणारे लाडके आमदार डाॅ.विनय कोरे यांनी समाजासमोर नावीन्यपूर्ण आदर्श ठेवला अशा या नेत्याचा आज वाढदिवस होत आहे.
याबरोबरच देशासह राज्यात कोरोना विषाणू रोगाने लोकांची पिळवणुक झाली असून वारणा परिसरातील लोकांना हक्काचे कोरोना केअर सेंटर आमदार डाॅ.विनय कोरे यांनी उभारणी करून अत्यंत कमी दरात कोरोना पेंशटला उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गगणाला गवसणी घालण्याची इच्छा-शक्ती असणारे माजी मंत्री आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्या रुपाने समाजाला लाभला आहे अशा गतिमान नेतृत्वाची अशीच चढती कमान राहो, हिच आज वाढदिवसादिनी अपेक्षा....




No comments:
Post a Comment