सातारा येथे वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा , एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .
सातारा येथे वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा , एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .
सातारा दि २३ :- महादेव मेंडगिरी प्रतिनिधी
प.पू.गुरू औंधकर महाराज बुधवार पेठ ,सातारा येथे वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा ,वीर माहेश्वर मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .
दिवसभर कार्यक्रम अंतर्गत सकाळी १०वाजता पाच दिवसीय ग्रंथराज 'परमरहस्य ' पारायण समाप्ती व महाप्रसाद ,दु. ४ ते ५ वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळाचे शिव भजन ,५ ते६ महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व फूले टाकणे ,बसवेश्वर आरती व प्रसाद वाटप बसवेश्वर जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला भजनी मंडळाचे पाच दिवसीय योगदान अतिशय मोलाचे असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर्वस्वी महिला भजनी अध्यक्षा नंदा चिंचकर सौ निर्मला बारवडे, सौ लक्ष्मी कामळे,सौ वासंती महापरळे, सौ चंदा जंगम ,सौ साधना कळसकर ,सौ आनंदी राजमाने, सौ महादेवी तोडकर सौ उमरदंड, सौ ज्योती परळकर सौ लता फल्ले, सौ जोस्ना चौकवाले, सौ गवळी, माजी अध्यक्षा शारदा देवर्षि ,माजी अध्यक्षा शशिकला वांकर ,सरोजनी गुरसाळे ,श्रीमती बहिरट व ज्ञात - अज्ञात महिला कार्यकर्त्या यानी विशेष परिश्रम घेतले .
अध्यक्ष श्रीनिवास कामळे, सुभाष ताटे ,माधव मेंडीगीरी,सुरेश कळसकर ,श्री महादेव सरडे ,शेखर राजमाने , सागर कस्तूरे, महेंद्र बाजारे, महेश स्वमी, सिध्देश्वर शेटे नंदूशेठ गुरसाळे , प्रवीण स्वामी ,वैभव स्वामी संजय बेंदाडे, किरण श्रेष्ठी, विनायक स्वामी, जयेंद्र स्वामी, अक्षय विघ्ने, जगन्नाथ स्वामी, सुनिल जंगम स्वामी ,व इतर समाज बांधव व भगिनी या सर्वांच्या तन मन धन प्रयत्नाने बसवेश्वर जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने व नेत्रदिपक झाला.सातारा येथीलवीशैव लिंगायत महिला भजनी मंडळाची गेल्या ५४ वर्षाची अखंडीत शिवभजन असो व परमरहस्य पारायण अथवा बसवेश्वर जयंती असो किवा शिवाचार्यांचे अनुष्ठान वा धार्मिक कार्यक्रम असो सातारा महिला मंडळ एक पाऊल नेहमी पुढे असते महिला कार्यकर्त्या तन मन धनाने नेहमीच समाजासाठी झटून कार्य करीत असतात. शेवटी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली .




No comments:
Post a Comment