वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) चे प्रमुख मार्गदर्शक तसेच भारतातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेपैकी एक असलेल्या कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी ( के एल ई) चे विद्यमान अध्यक्ष,आम्हा सर्वांचे मार्गदर्शक,लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब यांचा आज 75 वाढदिवसा निमित वाढदिवस अभिष्टचिंतन
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) चे प्रमुख मार्गदर्शक तसेच भारतातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेपैकी एक असलेल्या कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी ( के एल ई) चे विद्यमान अध्यक्ष,आम्हा
सर्वांचे मार्गदर्शक,लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब यांचा आज 75 वाढदिवसा निमित वाढदिवस अभिष्टचिंतन
सातारा, दि.1 -प्रा अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) चे प्रमुख मार्गदर्शक तसेच भारतातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेपैकी एक असलेल्या कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी ( के एल ई) चे विद्यमान अध्यक्ष,आमच्या सर्वांचे मार्गदर्शक,लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब यांचा आज 75 वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे.
ते अंकली या त्यांच्या मूळ जिल्ह्याचेच विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गोगटे कॉलेज ऑफ फार्मसी मधून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.आरोग्य शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव जागतिक स्तरावर घेतले जाते.
आरोग्य संशोधन व तज्ञ वैद्यकीय सेवांचा निर्मितीत त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे चिकोडी सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान चेअरमन आहेत.त्यांच्या नावानेच एक अत्याधुनिक हॉस्पिटल वैद्यकीय सेवा पुरवण्यात अग्रेसर आहे.नुकतेच हुबळी मेडिकल कॉलेज चे भूमिपूजन त्यांनी करून त्या कामास सुरुवात पण केली आहे.एक दूरदृष्टीचा महानायक म्हणून त्यांची ख्याती अतिशय लोकप्रिय आहे.
मा.प्रदीपजी साखरे,वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत टिव्ही लाईव्ह यांचेकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा.**






No comments:
Post a Comment