मा.चेअरमन राजशेखर यरटी यांचा सत्कार सोहळा संपन्न
गडहिंग्लज दि.6 - गणेश पाटील प्रतिनिधी लिंगायत TV live
श्री लिंगायत समाजसेवा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,गडहिंग्लज चे चेअरमन मा. राजशेखर यरटी यांचा श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या संस्थेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण आण्णा बेल्लद,उपाध्यक्ष श्री.सुरेश आण्णा पाटणे, आजरा तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे चेअरमन मा. सुनिल शिंत्रे व महादेवाना मूर्ती व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन मा. पट्टनशेट्टी आण्णा ,श्री.गणपती पाटील यांच्या वतीने खास सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या निवडीबद्दल लिंगायत टिव्ही,तर्फे त्यांचे खास हार्दिक अभिनंदन,हार्दिक अभिनंदन .
No comments:
Post a Comment