भोसा येथे म. बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न
भोसा दि.4 - शरद हातगावकर
भोसा ( जि.यवतमाळ )
येथील म.बसवेश्वर नगरात म.बसवेश्वर यांची 917 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. सुरेश आप्पा कोठे यांच्या शुभ हस्ते म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी राजू भाऊ कुरेकर,शेषराव वाघुळकर,सुनील आप्पा गाडवे,कृष्णा आप्पा हातगावकर,सुधीर कापसे,शरद हातगावक र,निलेश वाघुळ कर,आकाश गाढवे,अनु गाढवे, राहू ल वखरे,अनिल म न व र,सौ.अपर्णा हातगावकर,सौ.वैशाली कापसे ,सौ.नीलिमा वखरे ,सौ.सुमनताई हातगाव कर ,
सौ.प्रतिमा जूननकर,सौ.मंदाताई गाडवे ,सौ.किरण वाघुळकर,सौ. विजया कोठे,अलका गाडवे,
सौ.उमाताई रोटे,सौ.संध्याताई कुरेकर,संगीता ताई कुरेकर,केळकर काकू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment