महात्मा बसवेश्वर यांचे लिंगायत समाजातील कार्य खूप मोठे आहे , विनायक स्वामी ,
उंब्रज दि :- 3 प्रणाली वाकडे उंब्रज प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर यांचे लिंगायत समाजातील कार्य खूप मोठे असून त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे महात्मा बसवेश्वर यांनी सांगितले ल्या विचारांनी चालले तर तुम्हाला त्याचे फळ निश्चित च मिळेल असे विचार विनायक स्वामी यांनी उंब्रज येथे मांडले , महात्मा बसवेश्वर यांनी समाजात प्रथम अनुभव मंटप ची स्थापना केली त्याच बरोबर पूनरविवाह बाबत ची संकल्पना ही त्यांनीच मांडली शेकडो वर्षा पूर्वी मांडलेल्या विचारांची आज समाजाला गरज असून आपल्या समाजांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांनी चालावे असे आवाहन यावेळी केले , यावेळी प्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करणेत आली या वेळी उंब्रज मधील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment