पुसेसावळी येथे दि 28 रोजी वीरशैव लिंगायत समाजातर्फे भव्य, मोफत वधू वर मेळाव्याचे आयोजन
सातारा, दि.22 - प्रसाद वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
श्री गजानन व श्री सावळेश्वर यांच्या कृपेने शनिवार, दि.28.5.2022 रोजी श्री सावळेश्वर मंदिर, बुधवार पेठ, पुसेसावळी येथे स.10 ते संध्या.5 या वेळेत वीरशैव लिंगायत समाजातील प्रथम, घटस्फोटित , विधवा तसेच परितक्त्या वधू - व रांचा परिचय मेळावा मोफत आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे अध्यक्ष डॉ.निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज,धारेश्र्वर, पाटण हे असून त्यांच्याच हस्ते दु.12.15 वा.दिप प्रज्वलन व म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.
या कार्यक्रमाला सातारा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री,सागर कस्तुरे,सातारा.उंब्रज येथील उद्योजक नितीनशेठ घुटे, मदन बाजारे उंब्रज . विजय बापू शेटे, वडूज. ॲड.प्रभाकर कारंडे,गोंदवले.महादेव साखरे,म्हसवड.सुनील निदान ( शिवा संघटना ),,अरुण सगरे,प्रकाश महाजन,विटा. रामचंद्र मेनकुदळे,शिखर शिंगणापूर.नंदकुमार खोत,दहिवडी.संजय लोखंडे, महूद.रामभाऊ देशमुख, कडेगाव. हणमंत मेनकुदळे ,रमेश वीर,दिपक सुडके,सतीश सोलापुरे,नितीन वीर,संजय सोलापुरे,सुदर्शन मिठारे, पुसेसावळी.यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक श्री.दिलीप ढोले,विसापूर,9850939877,
अशोक सुकरे,7798026611, मालन शेटे,इस्लामपूर,7767069112,सुनिता सातवर ,इचलकरंजी.9673299588, रवींद्र शेटे, रेठरे धरण,8830503187, बजरंग लठ्ठे , वाठार, ( कि.),9421113820, महा लिंग सोलापूरे,कुर्डुवाडी,950381711?,कल्पना कोरे,8805518380, कल्पना कडी,सातारा,9403944554,
भिंगे गुरुजी,अकलूज,9028412049,आप्पासाहेब पैलवान,मनेराजुरी,8788293617,बाबासाहेब पाटील,अंबक,9923353912,सुरेश होनराव, ज. स्वा.वडगाव,9923353912,कुमार हिंगमिरे,9970788060,सुरेश पाटील कलगोंडा अब्दुल लाट,9960230480,विक्रम दाभाडे,पेठ वडगांव,9766347835, गुरुलिंगआप्पा,शिंगणापूर,8551143307,भंडारे आप्पा,जेजुरी, 8600830089,उत्तम तोडकर,9021881100,रवींद्र भरम अंबुपे, दत्तवाड,शिरोळ,7875197784,अशोक बुढढे,घुनकी,7028198008,सचिन बोडके,9822908672,सचिन बोडके,9822908672,अवधूत लेंबे,8600219776.हे असून इच्छुक पालक व वधू वर यांनी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
या मेळाव्यात वधू वरांची नोंदणी मोफत केली जाणार आहेत.त्यासाठी येताना वैयक्तिक माहितीपत्रक व पासपोर्ट साइज दोन फोटो आणावेत.सर्वांची जेवणाची सोय मोफत केली जाणार आहे.उपस्थित वधू वरांचा परिचय प्रथम करून देण्यात येईल. घटस्फोटित,पुनर्विवाह यांची स्पष्ठ नोंद करावी. हा समाज बांधवांनी समाजासाठी राबविलेला मोफत सामाजिक उपक्रम असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे श्री.अशोक सुकरे,कराड.श्री.नंदकुमार सोलापूरे व वीरशैव समाज बांधव ,पुसेसावळी यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment