Friday, November 26, 2021
वडूज नगरपंचायती चे बेकायदेशीर स्थलांतर गावाच्या हितासाठी रोखले जावे प्रा.अजय शेटे..
वडूज नगरपंचायती चे बेकायदेशीर स्थलांतर गावाच्या हितासाठी रोखले जावे प्रा.अजय शेटे..
..गेले बरेच दिवस मु.पो. वडू ज.. ता.खटाव.. जि.सातारा येथील प्रभाग क्र.6 मधील मूळ नगरपंचायत कार्यालय जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्याचा प्रयत्न हा बेकायदेशीर असून तो रोखला जावा.अशी मागणी प्रा.अजय शेटे व ग्रामस्थ वडूज यांनी मा.जिल्हाधिकारी.. मा.तहसीलदार.. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाकडे केली आहे..
..या नगरपंचायतीची सध्याची इमारत हि नवीन असून नुकतीच काही वर्षापूर्वी बांधली आहे.तिच्यावर अजून एक ते दोन मजले बांधकाम होऊ शकते..तेव्हा विनाकारण जागेचा अडचणीचा मुद्दा समोर करून सदर कार्यालय हे जुन्या तहसील कार्यालय इमारती मध्ये भाडे तत्वावर नेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला जात आहे..यासाठी दिले जाणारे अवास्तव भाडे हे नागरिकांना भुर्दंड बसविणारे आहे..
.. सदर तहसील कार्यालयाची हि इमारत जुन्या स्वरूपाची असून ती मुदतबाह्य होत चालली आहे..तिचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने होणे गरजेचे आहे.
..तसेच नगरपंचायतीच्या मालकीची अजून एक मोठी जागा बाजार चौक जवळ आहे.तेथे जुने व्यापारी संकुल आहे.तेथे नवीन व्यापारी संकुल उभे करून मूळ मालकांना दुकानाचे गाळे देवून तेथे वाढीव कार्यालय व पार्किंग जागा.. वाढीव दुकान गाळे तयार केले जावू शकतात.
..तसाच प्रकार हा वडूज मुलकी कार्यालय चावडी बाबत पण होत आहे..
..तरी सदर दोन्ही कार्यालये मूळ जागेतच नवीन वाढीव बांधकाम करून चालवली जावीत.अशी मागणी जोर धरत आहे..*
Subscribe to:
Post Comments (Atom)
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...
No comments:
Post a Comment