जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल ,,,,,?
सातारा दि 4 प्रतिनिधी लिंगायत TV live प्रसाद वाकडे
जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल
सोमवारी रात्री 9
वाजलेपासून जगभरातू न फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल झाले असून या बाबतीत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत या मुळे आज काही जण निवांतपणे झोपले तर काही जणांची झोप उडाली आहे पाहुयात आता हे कधी चालू होते आहे ते
No comments:
Post a Comment