लिंगायत टिव्ही चॅनेल प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे चित्रकार सुपुत्र चि.दिग्विजय यांनी काढलेल्या चित्रांची रोहित पवार यांचे कढुन प्रशंसा
** मा पवार कुटुंबीयांना चित्रे भेट *"
..करमाळा दि.2..सोलापूर जिल्हा लिंगायत टिव्ही चॅनेल प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे चित्रकार सुपुत्र चि.दिग्विजय यांनी मा.पवार कुटुंबीयां वरील राजकीय प्रेमापोटी काढलेली रेखाचित्रे हा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय बनली होती..
.. चि.दिग्विजय हा करमाळा येथील रहिवासी असून कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात ई.8 वी त शिकत आहे..तो एक उत्तम चित्रकार असून त्याने नुकतेच लोकनेते मा.शरदराव जी पवार साहेब.. व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची रेखाचित्रे रंगविली होती..
.. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून आज एका कार्यक्रमादरम्यान मा.रोहितदादा पवार साहेब भेटले असता त्याने हि चित्रे आपल्या स्वहस्ते त्यांना भेट देवून आपले कलाप्रेम दाखवून दिले..
.. यावेळी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैय्या लाल देवी.. मा.आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र व युवा नेते शंभूराजे जगताप..राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संतोष जी वारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment