आर..फिट न्यूट्रीशन शॉपी चे उद्घाटन
वडूज... दि.19 प्रतिनिधी .श्री अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर येथील कर्मवीर नगर मध्ये आर..फिट न्यू ट्री श न शॉपी चे उद्घाटन प्रसिद्ध वाहन व्यावसायिक श्री.वसंत राव माळी बापू व मा.पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे यांच्या हस्ते मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत केले गेले..तरुण स्त्री..पुरुष खेळाडू व युवावर्ग यांचे आरोग्य या शॉपी च्या माध्यमातून जपले जाईल .असे या वेळी प्रा.अजय शेटे यांनी सांगितले..
..तरुण वर्गातील जिम चे आकर्षण व बलसंवर्धना साठी या शाखेच्या माध्यमातून तरुण मुले..मुली तसेच गृहस्थ जीवन जगणारे स्त्री ..पुरुष यांचे साठी जिम व्यायाम प्रशिक्षण व त्यास आवश्यक असणारा पूरक आहार यांची माहिती व पुरवठा करण्यात येणार आहे.असे या शॉपीचे संचालक व सर्टि फांईड ट्रेनर ऋतुराज राजेश माळी यानी सांगितले..
..कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या शाखेच्या माध्यमातून आरोग्य जागृती व देशी..विदेशी पोषक व शक्तिशाली अन्न व पेये यांचे बाबतीत नक्कीच जागृती होईल असे सहाय्यक संचालक श्री .राजेश माळी यांनी सांगितले
No comments:
Post a Comment