निस्वार्थी समाज कार्याचा पुन्हा सन्मान
सा.पोलीस तपास पुन्हा गौरव
मातुछाया ट्रस्ट तर्फे मुंबई सत्कार
मनमाड दि प्रतिनिधी
देशातील कोरोना कार्यकाळात संबंध नाशिक सह जवळील जिल्हातील पोलीस अधिकारी,शासकीय अधिकारी,समाजासाठी चांगली सेवा बजावणारा अधिकारांचा समाज सेवकांचा जिल्हासह,अनेक शेजारील जिल्हाल्यात स्व:ताचा खर्चाने फिरुन,निस्वार्थ पणे सेवा भावी वुर्ती ठेवुन,सामाजीक कार्याला वाहुन घेत,स्व:ताचा जिवाची कुठली ही पर्वा न करता,पोलीस दलाचा अधिकारी,पोलीस कर्मचारी,डाँक्टर नर्स ,खर्रा अर्धाने समाजाची सेवा करणारे समाज सेवकांचा साप्ताहिक पोलीस तपास तर्फे मनोधैर्य बहुमान वाढविणारे,लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते व शिव व्यापारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष,व राज्य संघटक, कट्टर ऐक निष्ठ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक,व साप्ताहिक पोलीस तपासचे महाराष्ट्र चिफ श्री.गणेश शांतीलाल देशमुख यांचा सामाजीक कार्याची,सेवाभावी वुर्त्तीची,समाजा प्रति असलेल्या तळमळीची,ज्या ही कार्यात हात घालेल त्या कार्याला त्या कामाला ऐकनिष्ठेने पुर्ण करुनच सोडणार,मातीचे हि सोनेच करणारा,तुटेगे लेकीन झुकेगे नही असा अहवलियाचा कार्याची दखल घेत, कल्याण ( मुंबई ) येथील तळागाळातील गोर गरीबाना मदत करणारी समाजासाठी कार्य करणारी संस्था "मातुछाया ट्रस्टने" कोरोना योध्दाचा सन्मान देत त्यांचा कार्याचा बहुमान गौरव केला आहे,लवकरच मुंबई येथे सत्कार करुन श्री गणेश देशमुखाना हे कोरोना योध्दा सन्मान बहाल केला जाणार आहे,नाशिक जिल्हातील ऐका छोटयाशा मनमाड सारख्या शहरातुन कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नाही,कुठलेही राजकीय पाठबळ किंवा पाठींबा नसतांना,स्व:ताचा कुर्तुत्वाने मनमाड सह नाशिक जिल्हाची संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाकेबाज कार्याने ओळख निर्माण करुन,वेगळा ठसा उमटवणारे श्री.गणेश देशमुखांचा बहुमान हा नाशिक जिल्हा,मनमाड शहरांचा,तसेच सर्व लिंगायत समाज बांधवांचा सत्कार आहे.शाब्बास.... गणेशआप्पा*
🔸 *लिंगायत संघर्ष समिती नासिक* *जिल्हा समिती व उत्तर* *महाराष्ट्र* 🔸
No comments:
Post a Comment