आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे राजुशेठ घुटे
उंब्रज दि :- प्रतिनिधी
लिंगायत समाजातील सर्वानी एकत्र
आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे राजुशेठ घुटे
राजूशेठ घुटे यांनी उदयोग क्षेत्रामध्ये लिंगायत समाजाचे नाव उज्वल केले . उंब्रज तालूका कराड येथील लिंगायत समाजातील उदयोजक् राजूशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार आणी उदयोग ग्रामीण भागात चांगले काम केल्या बद्दल् अमेरिकेन युनिव्हर्ससिटी ची डॉक्टरेट ही पदवी मिळाल्या बद्दल उंब्रज मधील समस्त लिंगायत समाज यांचे वतीने राजूशेट घुटे यांचा सत्कार करणेत आला यावेळी बोलताना राजूशेठ बोलले की लिंगायत समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे सर्व समाजांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले ,
यावेळी उंब्रज मधील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनी हजर होते
समाजातील सर्वानी एकत्र
No comments:
Post a Comment