Wednesday, December 29, 2021
युवा नेते मा. संदिपजी कोयटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Monday, December 27, 2021
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रविंद्र कटारिया
Saturday, December 25, 2021
धर्मरत्न डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य श्री क्षेत्र काशी पिठाचे उत्तराधिकारी
धर्मरत्न डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य श्री क्षेत्र काशी पिठाचे उत्तराधिकारी
.
..सातारा.. दि.22. .प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239. लिंगायत TV live प्रतींनिधी .वीरशैव लिंगायत धर्माचे पवित्र स्थान असलेल्या श्री क्षेत्र काशी येथील जंगम वाडी मठ संस्थानच्या उत्तराधिकारी पदी धर्मरत्न जगद्गुरू श्री श्री श्री डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महा स्वामीजी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे..
..श्री क्षेत्र काशी येथील हे मठ संस्थान भारतातील वीरशैव लिंगायत धर्माचे अतिशय पवित्र स्थान समजले जाते.जगद्गुरू पंच आचार्य यांचे वास्तव्य येथे असते.तसेच येथे वीरशैव लिंगायत धर्माचे वैदिक धर्म शिक्षण व दिक्षाविधी कार्यक्रम येथे पार पाडले जातात.येथे धर्म शिक्षण घेवून अनेक महास्वामी संपूर्ण भारत व परदेशात असलेल्या मठ संस्थान गादी द्वारे वीरशैव लिंगायत धर्माच्या मानव धर्म व विश्व शांती या तत्त्वांचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करत असतात..
..अशा पवित्र श्री तीर्थ क्षेत्री पदी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत धर्म संघटना व लिंगायत टी. व्ही.यांच्या वतीने डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जीं ना शिवशरणार्थ व शतशः नमन..**
Friday, December 24, 2021
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरीनवीन वर्षात हि आरोग्य केंद्रे उभारली जाऊन कार्यान्वित होतील.
कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यात आज पासून नवे नियम लागू ,! सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध
Wednesday, December 15, 2021
हम भी किसींसे कम नहीं ' चा अनोखा अनुभव ..पती पाठोपाठ पत्नीच्याही डॉक्टरेट मुळे जुळून आला दुग्ध शर्करा योग..तारळे गावचे सुपुत्र डॉ.किरण तोडकर आणि त्यांची पत्नी dr श्वेता तोडकर झाडे यांचे यश..
Tuesday, December 14, 2021
वडूज नगरपंचायत निवडणूक पुर्वीच विरोधकांचे राजकारण सुरू ,?????? विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उमदेवार यादीवर आक्षेप
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...