वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका प्रकाशन संपन्न.
वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका प्रकाशन संपन्न.
सातारा दि ७ :- प्रतिनिधी
वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका प्रकाशन संपन्न.सातारा जिल्ह्यातील लिंगायत समाजाची अर्थवाहिनी वीरशैव पतसंस्था यांच्या वतीने संस्थेच्या सर्व सभासदांना गृहपयोगी साहित्याचे वाटप अध्यक्ष लिंगायत समाजातील उद्योजक आणि चेयरमन निशांत गवळी यांचे हस्ते करण्यात आले ,
या मध्ये ताट ,वाट्या फूलपात्र ,हे साहित्य देण्यात आले या वेळी बोलताना निशांत गवळी बोलले की सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था अतिशय उत्तम कार्य करत आहे या मुळे संस्थेच्या वतीने सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आले आहे , या पूढे ही सभासदांनी संस्थेला असेच सहकार्य करावे असे आवाहन या वेळी केले ,

या वेळी संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी निशांत गवळी ,सागर कस्तुरे ,श्रीनिवास कामळे,सचिन बेलागडे,dr विभुते ,निर्मलाताई बारवडे, महेंद्र बाजारे ,व्यवस्थापक मंदार जंगम , आणि इतर सहकारी , इत्यादी मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment