उंब्रज येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे दुःखद निधन.
उंब्रज येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे दुःखद निधन.
उंब्रज दि 6 :- प्रतिनिधी
उंब्रज तालुका कराड येथील प्रसिद्ध व्यापारी श्री जगन्नाथ पाटणे यांच्या पत्नी आनी बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे काल सायंकाळी 7 वाजणे च्या सुमारास अपघाता मध्ये निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय 72 वर्षं होते , त्यांचा मागे पती, मुलं 2 , मुली 2 ,सुना आनी नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
समाजातील सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली , त्यांचं अंत्य दर्शन घेण्यासाठी समाजातील तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते , माती आणि उत्तर कार्य गुरुवार दि 8 रोजी सकाळी 9.30 वाजता उंब्रज येथे होणार आहे.

No comments:
Post a Comment