उंब्रज येथील लिंगायत समाजातील डॉ. , ज्ञानेश्वर ,डॉ. मीना सुपनेकर यांचे चिरंजीव या श्रेयस याची JEE advance 2022 मध्ये उत्तम गुण मिळवून IIT तसेच कन्या कु . श्रेया या दोघांची उच्च शिक्षणासाठी निवड.
उंब्रज येथील लिंगायत समाजातील डॉ. , ज्ञानेश्वर ,डॉ. मीना सुपनेकर यांचे चिरंजीव या श्रेयस याची JEE advance 2022 मध्ये उत्तम गुण मिळवून IIT तसेच कन्या कु . श्रेया या दोघांची उच्च शिक्षणासाठी निवड.
उंब्रज दि 13 :- प्रतिनिधी
उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील रहिवाशी आणि कराड ,शाळगाव येथील प्रतिथयश डॉ. , ज्ञानेश्वर ,डॉ. मीना सुपनेकर यांचे चिरंजीव या श्रेयस यांची JEE advance 2022 मध्ये उत्तम गुण मिळवून I I T मध्ये निवड झाली तसेच कन्या कु . श्रेया हिची Vit Exam Vellur येथे Bio Tech मध्ये निवड झाले बद्दल समस्त लिंगायत समाज, उंब्रज आणि लिंगायत TV live सातारा यांचे वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

No comments:
Post a Comment