Tuesday, September 13, 2022

जिल्हा परिषद शाळेच्या जिर्णोद्धारासाठी एक कोटीची निधी उपलब्ध करून द्या.तालुकाध्यक्ष महादेव उप्पे,

 

जिल्हा परिषद शाळेच्या जिर्णोद्धारासाठी एक कोटीची निधी उपलब्ध करून द्या.तालुकाध्यक्ष महादेव उप्पे, 




जिल्हा परिषद शाळेच्या जिर्णोद्धारासाठी एक कोटीची निधी उपलब्ध करून द्या.तालुकाध्यक्ष महादेव उप्पे, 

देगलूर( दि.१३) तालुका प्रतिनिधीः महादेव उप्पे

      देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या ईमारतीच्या जिर्नोध्दारासाठी व वस्तीगृहाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयाच्या निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्ष महादेव उप्पे व भिमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर व शिवानंद उप्पे यांनी दिले.



           जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हणेगाव हे निजामकालीन असून या शाळेचे उद्‌घाटन इ.स.१९६० साली झाले असून ही शाळा देगलूर तालुक्यात एक नंबरवर असताना या शाळेतून अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक अशा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले होते परंतु आज या शाळेची अवस्था एकदम बिकट असून या शाळेची इमारत व वस्तीगृहाची अवस्था पूर्ववत आणण्यासाठी देगलूर येथील उपविभागीय कार्यालय येथील श्रीमती सौम्या शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना या शाळेच्या जिर्नोद्धारासाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे तालूका अध्यक्ष महादेव उप्पे, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर आडेकर व दैनिक श्रमिक लोकराज्य वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी शिवानंद उप्पे यांनी केले आहे.









No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...