Sunday, May 1, 2022

सुप्रसिद्ध व्याख्याते ' बसव रत्न ' मा.गजानन विठ्ठल होनराव ,


सुप्रसिद्ध व्याख्याते ' बसव रत्न ' मा.गजानन विठ्ठल होनराव 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.2 - म.बसवेश्वर महाराज, छ.शिवाजी महाराज, म.गौतम बुद्ध, डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या अफाट ज्ञानाने व अमोघ वाणी ने संपूर्ण महाराष्ट्रात व परराज्यात पोहोचविणारे व्याख्याते म्हणून मा.गजानन विठ्ठल होनराव यांचे नाव सर्वदूर सुप्रसिद्ध आहे. 
ते एक उत्तम पत्रकार असून, म. बसवेश्वर यांच्यावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानामुळे  त्यांना लिंगायत धर्मातील  ' बसवरत्न ' या सर्वोच्च पदवीने  सन्मानित करण्यात आले आहे.तसेच ते एक उत्तम धार्मिक व अध्यात्मिक प्रवचनकार म्हणून पण प्रसिद्ध आहेत.ते एक उत्तम कार्यक्रम निवेदक असून त्यांचे सादरीकरण अतिशय उत्तम असते.सामाजिक चळवळीत कायम अग्रेसर राहून त्यांनी आपली सामाजिक कार्याची आवड पण उत्तम प्रकारे जोपासून अनेक गोष्टींना न्याय मिळवून देवून आपल्या कार्याची एक वेगळी चुणूक सर्व समाजाला दाखवून दिली आहे. 
आपल्या भागात जर एखादा कार्यक्रम असेल तर निश्चितप णे आपणही  त्यांना बोलावून त्यांच्या अंगभूत कौशल्याची प्रचिती  अतिशय माफक अशा योग्य मानधनात  हमखास करून घ्यावी.त्यांचा संपूर्ण पत्ता पुढीलप्रमाणे आहे .
मा.गजानन विठ्ठल होनराव, मु. थोरावा,पो. व ता.वसमत, जि.हिंगोली,पिन 431512 व संपर्क क्र.9860067108,9859067108,email id basavratna 108 @gmail com या पत्त्यावर त्यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्या अंगभूत कौशल्याचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...