Friday, May 6, 2022

शब्बीर अकबर शेख ची निर्दोष मुक्तता


शब्बीर अकबर शेख ची निर्दोष मुक्तता 
  मुक्तता अमहदनगर दि 5 :- adv शितल बेद्रे
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथे म.रा.वि.वि मंडळ भातकुडगाव येथील विद्युत सहाय्यकास दि. २०/१०/२०१६ रोजी झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा रजि. नं. ३०७/२०१६ रोजी शेवगाव पो.स्टे येथे भा‌ं.द.वि कलम ३५३,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती
तपासाअ‌ंती पोलीसांनी आरोपी शब्बीर अकबर शेख रा. देवटाकळी याचे विरुद्ध दोषारोपत्र अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते .या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब ५ माननीय न्यायाधीश श्रीमती बाकरे मॅडम यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात जाहीर करण्यात आला यामध्ये दि.४/०५/२०२२ रोजी आरोपी नामे  शब्बीर अकबर शेख ची निर्दोष मुक्तता करण्यात आली यामध्ये आरोपीतर्फे अ‍ॅड.युनूस सिकंदर शेख यांनी कामकाज पाहिले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...