Tuesday, April 12, 2022

प्रसिद्ध उद्योजक विजय कुमार गुळवे शिवैक्य


प्रसिद्ध उद्योजक विजय कुमार गुळवे शिवैक्य 

सातारा, दि.12 - अकलूज येथील प्रतिष्ठित नागरिक व  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष  तथा लिंगायत संघर्ष समितीचे  नेते श्री. प्रदिप शेठ साखरे यांचे सासरे विजयकुमार गणपत आप्पा गुळवे यांचे आज मंगळवार, दि.12.04.2022 रोजी पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी अकलूज लिंगायत स्मशान भूमी येथे संध्याकाळी 5 वा.पार पडला. सावडणे विधी गुरूवार दि.14 रोजी सकाळी आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हि सदिच्छा . 
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ,वीरशैव लिंगायत समाज  संघटना व लिंगायत टिव्ही तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...