प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी सत्कार सोहळा
प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी सत्कार सोहळा
प्रा.अजय शेटे..वडूज..9823540239.लिंगायत TV Live खटाव
.. वडूज दि.26..भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या वडूज या ऐत्याहसिक गावी नवीन तहसील कार्यालय आवारात मा.तहसीलदार किरण जमदाडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या नंतर झालेल्या स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी सत्कार समारंभात मा.तहसीलदार किरण जमदाडे साहेब..उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेशजी देशमुख साहेब..पी.आय.मालोजीराजे देशमुख..नायब तहसीलदार सिता कांत शिर्के.. कृषी अधिकारी जितकार साहेब..आरोग्य अधिकारी डॉ.मोरे यांच्या हस्ते श्री.बाळासाहेब पाटील ..आप्पासाहेब यादव..रण जित गोडसे तसेच उत्तराधिकारी यांचा सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास जाधव व सूत्रसंचालन भरत सानप यांनी केले..
No comments:
Post a Comment