Saturday, November 6, 2021
अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती
अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती
सातारा दि 4 :- प्रतिनिधी महादेव मेंडगीरी ,
उंब्रज तालुका कराड येथील पत्रकार आनि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वाकडे यांची निवड, अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक् आणी शिवचरित्रकार शुभम चौहान आणि सौ वैष्णवी भोर सचिव अस्तित्व फाऊंडेशन यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करन्यात आली, सातारा जिल्ह्यातील कामाची दखल घेत रविंद्र वाकडे यांचे वर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली ,यावेळी रविंद्र वाकडे म्हणाले की अस्तित्व फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जास्तीत युवकांनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार , शिवचरित्र पोहोचविणार आहोत,त्यांच्या या निवडी बद्दल उंब्रज मधील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
🚩** भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण शिवराज्याभिषेक सोहळा **🚩 विशेष लेख - प्रा.अजय शेटे. सातारा, दि.6 - ज्युलियन...
-
हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड. हिंगोली दि 7:- प्रतिनिधी- लिंगायत धर्म महासभ...
No comments:
Post a Comment