लिंगायत TV live या नवीन youtube चॅनेल चालू होणाऱ्या चॅनेल साठी विवीध विभागात काम करण्यासाठी प्रतिनिधी ची नेमणूक सुरू
पुणे दि 16 :- प्रतिनिधी
लिंगायत समाजातील विविध उपक्रम तसेच समाजातील घडामोडी या समाजातील सर्व लोकांपर्यन्त पोहोचविण्या साठी एक हक्काचे व्यासपीठ लिंगायत TV live हे नवीन youtube चॅनेल चालू होत असून या साठी विवीध विभागात काम करण्यासाठी प्रतिनिधी ची नेमणूक करणार आहोत या साठी इच्छुकांनी आपली महिती whatsap आणि खालील दिलेल्या ई-मेल ला पाठवावी
📣 *लवकरच येत आहे* 📣
🔸 *लिंगायत समाजाचे एकमेव* *चँनल* 📡🔸
लिंगायत समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतिक,अशा सर्वच क्षेत्रातील
बातम्या, माहिती
डिजीटली लाईव्ह समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वप्रथम घेऊन येत आहोत 📣
लिंगायतांचे एकमेव हक्काचे व्यासपीठ🎙️📹🎤
📹 *लिंगायत TV Live* 🎤
*_युट्यूब चँनल_* 📡
समाज कार्याची आवड असलेल्या तसेच खालील क्षेत्रातील ज्ञान असलेल्या तरुण तरुणींना विनम्र आवाहन
🖥️ ग्राफिक्स डिझायनर
🎙️अँकर
📹 व्हिडीओ एडिटिंग
✒️पत्रकार
या व तांत्रिक विभागात असणाऱ्या बांधवांनी संपर्क साधावा व या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे हि विनंती🙏
*ईमेल: lingayattv@gmail.com*
*whatsap मोबाईल: 8698002755*
No comments:
Post a Comment