सातारा जिल्हा षरिषदच्या वतीने १४ व्या वित्त आयोगांतून नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास नविन अॅम्बुलस
नागठाणे दि प्रतिनिधि :-
सातारा जिल्हा षरिषदच्या वतीने १४ व्या वित्त आयोगांतून नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास नविन अॅम्बुलस देण्यांत आली त्या गाडीचे पुजन करतांना नागठाणे गांवच्या प्रथम नागरीक सौ डाॅ रुपाली बेंन्द्रे उपसरपंच श्री अनिल साळूंखे वर्धन अग्रो संचालक आविनाश साळुंखे कराड उत्तर शिवसेना उपप्रमुख श्री शंकरराव साळुंखे,नागठाणे प्राथमिक आरोग्य केंन्द्र प्रमुख श्री कांबळे सर सातारा तालुक अध्यक्ष श्री संतोष साळुंखे पाटिल तसेच नागठाणे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री राजेन्द्र साळुंखे,संजय साळुंखे,श्री हणमंत साळुंखे श्री दत्तात्रय साळुंखे, नागेश साळूंखे,किरण साळुंखे तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते*
No comments:
Post a Comment