लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे आदर्श महासचिव सुधीर आप्पा भुसारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
अभिष्टचिंतन
सातारा, दि.24 - प्रा अजय शेटे प्रतिनिधी
लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे आदर्श महासचिव व आपल्या लेखणी व वाणीने समाजातील प्रत्येक समाज समाजबांधवांच्या मनात स्थान निर्माण केलेले ,त्याच बरोबर जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अनेक कन्नड वचनांचा मराठी भावार्थ दररोज प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचविणारे बसव साहित्याचे अभ्यासक व आमचे सहकारी श्री.सुधीर आप्पा भुसारी यांना मा.प्रदिप साखरे,लिंगायत संघर्ष समिती,महाराष्ट्र व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांचे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीनेही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment