कराड येथील श्रीमती रजनी सुपनेकर यांचे दुःखद निधन .
कराड दि . 8 प्रतिनिधी
कराड येथील श्रीमती रजनी सुपनेकर यांचे दुःखद निधन कराड येथील सुपनेकर ऑइल मिल आणि लिंगायत समाजातील जेष्ठ कार्यकर्ते कै.मधुकर सुपनेकर यांच्या पत्नी
श्रीमती रजनी सुपनेकर यांचे सोमवार दि 7 रोजी दुःखद निधन असून कैलासवासी रजनी मधुकर सुपनेकर यांची *तिसऱ्या दिवशीची पूजा* (शिवगण आराधना) बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कराड येथे कमळेश्वर मंदिर, लिंगायत स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत , तरी आपण सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावे ,त्याचे मागे 2 मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना समस्त लिंगायत समाज कराड आणि उंब्रज यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment